Bharat Mhashakhteri
3

Up next

Abhishek Bachchan सहित Amitabh Bachchan भी मिले Corona Positive - Live Updates
12 Jul 2020
Abhishek Bachchan सहित Amitabh Bachchan भी मिले Corona Positive - Live Updates
Pawan Korewar · 6 Views

Corona virus nashata karnyasathi sevakani bhagavantala yog kashaprakare magitale pahijey?परमात्मा एक

49 Views

About this video:-

सेवकांनो सध्याचा स्थितीत भारत देशावर कोरोनो या विषाणू वायरसची साथ पसरल्यामुळे संपूर्ण भारत देशावर खूप मोठे संकट निर्माण झाले आहे तर हा कोरोना वायरस पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तसेच भारत देशाला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्या या परमात्मा एक मार्गातील सेवकांनी भगवंत "भगवान बाबा हनुमानजी" योग कशाप्रकारे मागितले पाहिजे ? याबद्दल यावर ऑडिओ रूपांतरित असलेली आवश्यक महत्वाची खुप छान सुंदर माहिती नक्कीच एकावेत आणि जास्तीत जास्त शेयर करावेत.

सेवकांनो तुमचा एक छोटासा सब्सक्राईब ( Subscribe ) आमचे मनोबल, आत्मविश्वास वाढवेल व आम्ही आपल्या या युट्युब चॅनल च्या माध्यमातून आपल्या या मार्गातील, मानवधर्मातील प्रत्येक आवश्यक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास नेहमीच सक्षम कार्यरत राहू.

आपल्या या "परमात्मा एक सेवक बाबा का सपना" युट्युब चॅनल ला सब्सक्राईब ( Subscribe ) नक्कीच करावेत.

आपल्या या "परमात्मा एक बाबा का सपना" ( Parmatma Ek Baba Ka Sapanaa ) युट्युब चॅनल ला सब्सक्राईब ( Subscribe ) नसेल केले असाल तर आताच सब्सक्राईब करावेत ही विनंती.

"परमात्मा एक बाबा का सपना" युट्युब चॅनल
"Parmatma Ek Baba Sapanaa" YouTube Chanel

.नमस्कारजी.

Show more
0 Comments sort Sort By

Up next

Abhishek Bachchan सहित Amitabh Bachchan भी मिले Corona Positive - Live Updates
12 Jul 2020
Abhishek Bachchan सहित Amitabh Bachchan भी मिले Corona Positive - Live Updates
Pawan Korewar · 6 Views