10 दिवसात कंबरदुखी गायब /कंबरदुखी पाठदुखी वर व्यायाम /Kambar Dukhi Var Gharguti Upay
10 दिवसात कंबरदुखी गायब /कंबरदुखी पाठदुखी वर व्यायाम /Kambar Dukhi Var Gharguti Upay
नमस्कार मित्रानो...
मी सचिन समेळ. फिटनेस कॅफे मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांच मनःपूर्वक स्वागत !
या व्हिडिओमध्ये आपणास कंबरदुखी पाठदुखी या समस्येपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी सोपे ५ घरगुती व्यायाम दाखवलेले आहे. हा व्यायाम पहा आणि करा काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याच प्रमाणे व्हिडीओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या विडिओ साठी सदैव आमच्या सोबत राहा. धन्यवाद...
रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही आम्हाला Facebook व Instagram वर हि follow करू शकता....
Facebook :https://www.facebook.com/fitnesscafemarathi/
Instagram :https://www.instagram.com/fitnesscafemarathi
*Images licensed under Creative Commons:
www.pixabay.com
*Music licensed under Creative Commons:
1. "Music: https://www.bensound.com/royalty-free...
2. www.panzoid.com
#lowerbackpain#homeexercise